Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:130.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज  

हिंदू धर्माविषयीची ज्वलंत धर्मनिष्ठा आणि उदार सहिष्णुता ,राजकारणातील
सावधपणा  आणि दूरदृष्टीची राष्ट्रीयता ,उदार सहृदयता आणि न्यायप्रियता
,नैतिकता आणि कर्तव्य -तत्परता यांसारख्या चरित्रगत लोकोत्तर अशा
वैशिष्ट्यांमुळे शिवाजी महाराज हे युगद्रष्टे महापुरुष ठरले . शिवाजी
महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय
समाजासाठी अत्यंत  प्रासंगिक व प्रेरणास्पद आहे .
म्हणूनच शिवचरित्राचा जनसामन्यांमध्ये  प्रसार करण्यासाठी 'युगद्रष्टे
छत्रपती शिवाजी महाराज' या  डॉ.गो.रा. कुलकर्णी लिखित आणि   'श्री संत
सीताराम बुवा वालावरकर ट्रस्ट, श्री क्षेत्र डेरवण ' यांनी हिंदी व मराठी
भाषेत प्रकाशित आणि मोठ्या प्रमाणावर वितरीत केलेल्या या ग्रंथाची नवीन
मराठी आवृत्ती मोरया प्रकाशनतर्फे पुन:प्रकाशित करण्यात येत आहे.

.

लेखक : डॉ.गो.रा. कुलकर्णी  

अनुवादक : डॉ.सौ. अवंतिका कुलकर्णी

NA

अंतरंग

Chatrapati Shivaji Maharaj

Book details:

In Stock : Available
Pages : 215
ISBN No :
Binding : Paper
Weight : 200 grams

Login Form
 
Username:
Password: