आजच्या वैज्ञानिक युगाने सुविधांबरोबर मानवी जीवनातील समस्याही तितक्याच सुपरफास्ट वेगाने वाढवल्या आहेत. सामाजिक ,कौटुंबिक आणि व्यक्तिगत अशा सर्वच स्तरांवर प्रत्येक व्यक्ती आज काळजीने ग्रस्त आहे. अशा वेळी प्रश्न पडतो कि या मोहजालातून बाहेर येउन खरेखुरे सुखपूर्ण आयुष्य जगण्याचा काही मार्ग आहे कि नाही? या मूलभूत प्रश्नाचे उत्तर आहे योगमार्ग! याचा परिचय करून देणारे हे पुस्तक.
.