Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:180.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

मनाच्या श्लोकातून मन:शांती  

या ग्रंथाला 'मनाच्या श्र्लोकातून मनःशांती' हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. आत्यंतिक भोगवाद, गळेकापू स्पर्धा, कुटुंब संस्थेची दुर्दशा , व्यसनाधीनता, तरुणांची ध्येयहिनता या सर्व समस्या भस्मासुराप्रमाणे आपली संस्कृती भस्म करीत आहेत. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे. म्हणून आपल्या अशांतीची कारणे, त्यावर समर्थ रामदासांनी मनाच्या श्र्लोकात सुचवलेले उपाय याचे मानसशास्त्राच्या कसोटीवर उतरणारे विवेचन करणारा हा ग्रंथ आपल्या मनाला शांत व 'समर्थ' करण्यासाठीच

.

लेखक : समर्थव्रती सुनील चिंचोलकर  

NA

अंतरंग

मनाच्या  श्लोकांचे या दृष्टीकोनातून मानस शास्त्रीय विवरण करणारा, विषयानुरूप श्लोकांची विभागणी करून त्याद्वारे विवेचन करणारा पहिलाच ग्रंथ -

मनाची जडण घडण कशी आहे यावर  सुखी किंवा दु;खी होणे अवलंबून असते.
सध्याची  जीवघेणी स्पर्धा,  व्यावसायिक ताण तणाव, कौटुंबिक संघर्ष या विपरीत परिस्थितीत मन शांत आणि स्थिर कसे ठेवावे,
याचे उत्तर समर्थ रामदासांच्या  मनाच्या श्लोकात दडलेले आहे.

Book details:

In Stock : Available
Pages : 300
ISBN No :
Binding : Paper
Weight : 300 grams

Login Form
 
Username:
Password: