Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:300.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद  

स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी जीवन ,कार्य व तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम साधणारा ग्रंथ!   कर्तव्यदक्ष मन,बळकट शरीर ,निर्लेप चारित्र्य,फर्डे वक्तृत्व ,रसाळ वाणी, दयाळू अंत:करण आणि प्रचंड आत्मविश्वास ही होती 'नरेंद्र' ची शैशवातील गुणसंपदा ,स्वकष्टार्जित! नरेंद्र ते विवेकानंद या प्रवासात हीच स्वकष्टार्जित गुणसंपदा कशी कमी आली हे लक्षात घ्या व 'आपण त्यांच्या समान व्हावे' यासाठी प्रयत्न करा.

लेखक : समर्थव्रती सुनील चिंचोलकर  

NA

अंतरंग

Book details:

In Stock : Available
Pages : 525
ISBN No :
Binding : Paper
Weight : 550 grams

Login Form
 
Username:
Password: