Welcome, Guest |  Login  | 
SHOPPING CART

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:150.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

मला भावलेले गुलजार  

हे लेखन काय नाही ?
हे गुलजारचे चरित्र नाही . 
ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही . 
व्याकरणाचे नियम , सौंदर्यशास्त्राचे सिद्धांत , ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन वस्तुस्थिती यांच्या निकषांवर केलेले मुल्यमापन तर नाहीच नाही .

मग हे लेखन आहे तरी काय ?
फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता - कथा वाचताना , गीत - गझल ऐकताना , सिनेमा - मालिका बघताना , तुमच्या - माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे - अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .

 साहजिकच ही गुलजार च्या साहित्याची प्रसिद्धी - प्रकाशित नुसार क्रमवारीनुसार अनुक्रमाणिका नाही . नाहीतरी आठवणी किंवा पडसाद यांना कुठे अनुक्रमाणिका असते ?

यात गुलजारचे शब्द महत्वाचे आहेतच ! पण त्याचबरोबर मला त्याचा उमगणारा , थोडे जास्तच स्पष्ट सांगायच तर ते शब्द वाचताना - ऐकताना माझ्या मनात त्या क्षणांना जाग्या होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे .

 कदाचित मूळ कथा , गोष्ट , बाब सांगताना प्रत्यक्ष गुलजार ला अगदी पार वेगळेच असे काहीतरी सांगायच असेल ! ! !

 

. . . पण मला भावलेला , भावनारा असा हा गुलजार ! ! ! !





.

लेखक : चन्द्रशेखर टिऴक  

NA

अंतरंग

Book details:

In Stock : Available
Pages : 192
Binding : Paper
Weight : 200 grams

Login Form
 
Username:
Password: