Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:50.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

success मंत्रा  

superman च्या व्यक्तिरेखेचे मूळच मुळी  पवनपुत्र हनुमान आहे . स्वत: मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भीमरूपी महारुद्राचा आदर्श समोर ठेवला पाहिजे नव्हे अंगात भिनवला पाहिजे . जुनी जळ्मटं,निराशावादी विचार ,पराभव ,चिंता ,काळजी हि अडगळ उडवणारे प्रभंजन प्रत्येक व्यक्तीच्या आत दडले आहे . या वादळाने तुमच्यावर पडलेले राखेचे उडून आतील निखारा धगधगू लागेल , त्यातून अवतरेल  superman !
आणि तुमच्या साऱ्या आयुष्याचा कायापालट घडेल !!!

.

लेखक : श्रीपाद देशमुख  

NA

अंतरंग

Book details:

In Stock : Available
Pages : 88
ISBN No :
Binding : Paper
Weight : 90 grams

Login Form
 
Username:
Password: