Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

Original Price: Rs:150.00
 
Our Price: Rs:130.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

जमात ए पुरोगामी  

 

एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमात-ए-पुरोगामी हा गाफ़ील ठेवून मित्ररुपाने येणारा मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपामागचा हिडीस चेहरा लोकांना दृगोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतीशील कार्य आहे. प्रवचने व व्याख्यानातून राष्ट्रीय विचारांना उजाळा देत रमलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे या पितापुत्रांनी सवड काढून त्यासाठी लेखणी हाती घेतली हे म्हणूनच एक पवित्र पुरोगामी कार्य आहे.
-भाऊ तोरसेकर
(ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय समीक्षक)
.

लेखक : डॉ.परीक्षित शेवडे  

अनुवादक : डॉ.सच्चिदानंद शेवडे

अंतरंग

छद्मी पुरोगाम्यांच्या दांभिकपणाचे पितळ उघडे करणारा दणदणीत लेखसंग्रह!' 

Book details:

In Stock : Available
Pages : 140
Binding : Paper
Weight : 140 grams

Login Form
 
Username:
Password: