Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

Original Price: Rs:170.00
 
Our Price: Rs:150.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

समर्थ समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदास दर्शन  

 

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्नं पडलं. एक जटाधारीपिळदार शरीरयष्टीचा तेजःपुंज बैरागी आपल्या अंगाखांद्यावरून फिरताना तो महाराष्ट्र पाहू लागला. पूर्वी स्वतः श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण त्यांचा दास मारुतीरायांसह याच भूमीवर वावरून गेले होते. आताही त्या भगवान रामचंद्रांचा दास म्हणवणारामारुतीरायांना गुरुबंधू मानणारा एक विरक्त राजयोगी सह्याद्रीच्या कडेकपार्‍यातशिवछत्रपतींच्या या आनंदवनात मुक्त संचार करीत होता. लोकांची गार्‍हाणी समजून घेत होता. लोकांना केवळ भजनी न लावता शक्ती-युक्तीच्या जोडाने प्रत्येक संकटावर मात करा असं समजावत होता. हा राजयोगी म्हणजेच -

समर्थ रामदासस्वामी!

समर्थाचं चरित्रं हे पुढील काळात अनेक दंतकथा आणि गैरसमज मिसळल्याने निराळंच भासलंपण प्रत्यक्ष हा कर्मयोगी होता तरी कसासमर्थांच्या समकालीन काव्यांतूनकागदपत्रांतूनत्यांच्या शिष्यांनी केलेल्या वर्णनातून ते प्रत्यक्ष कसे होते हे सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

.

लेखक : कौस्तुभ कस्तुरे  

अंतरंग

 

ग्रंथाची वैशिष्ट्ये:

आकर्षक संरचना आणि मुखपृष्ठ

सतराव्या शतकातील काव्याचा सोप्या भाषेत अर्थ

पुराव्यांनिशी समर्थचरित्र (चाफळची सनद व इतर ऐतिहासिक कागदपत्रे)    

समर्थांची संप्रदायाला आणि लोकांना शिकवण

Book details:

In Stock : Available
Pages : 164
ISBN No :
Binding : Paper
Weight : 170 grams

Login Form
 
Username:
Password: