Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:150.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती  

 

     २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा भरभक्कम बहुमताने निवडून आले आहे . येत्या ५ वर्षांच्या कालखंडात हे सरकार कशी कामगिरी करेल हा जितका उत्सुकतेचा विषय आहे तितकाच तो अपेक्षांचा विषय आहे . राजकीय - सामाजिक - आर्थिक अशा अनेक बाजूने ते खरे आहे . अशावेळी त्या सरकारच्या पहिल्या कालखंडात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा , उचललेल्या पावलांचा आढावा घेणे उचित ठरेल . कारण अर्थकारणात " पी हळद , हो गोरी " नसते . असू शकत नाही . आजचे आर्थिक वर्तमान हे कालच्या धोरणांचा परिणाम असतो . हा काल २४ तासांचा नसून ४- ५ वर्षांचा असतो हे लक्षात घेतले तर असे निरीक्षण अत्यावश्यक ठरते .

असाच आरसा म्हणजे " मोदी अर्थकारण : नीती- रणनीती " हे पुस्तक

.

लेखक : चन्द्रशेखर टिऴक  

NA

अंतरंग

Book details:

In Stock : Available
Pages : 144
ISBN No :
Binding : Paper
Weight : 150 grams

Login Form
 
Username:
Password: