अलौकिक गुरुशिष्य

प्रस्तुत पुस्तकात अलौकिक गुरु-शिष्यांच्या बोधप्रद गोष्टी सादर केल्या आहेत.

30.00

Out of stock

SKU: 058655eeab1d Category:

प्रस्तुत पुस्तकात अलौकिक गुरु-शिष्यांच्या बोधप्रद गोष्टी सादर केल्या आहेत. गुरु-शिष्यांमधील परस्पर संबंध, एकमेव गाढ श्रद्धा, अतूट प्रेम आणि विश्वास या पासून आपल्याला बराच काही बोध घेता येईल. या गुरु-शिष्यांच्या जोडया वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण,महाभारत आणि आधुनिक साहित्यातून निवडल्या आहेत. या गोष्टी आपणास निश्चितच आवडतील असा विश्वास वाटतो