Look Inside

स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी 

सर्व जगामध्ये जे अजरामर झाले असे स्वामी विवेकानंद लहानपणी कसे होते ?शूर होते की भित्रे ?दयाळू होते की रागीट ? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतात .पण लहानपणापासूनच काही अतिशय चांगल्या  गुणांचा संचय  त्यांच्यामध्ये होता हे सिद्ध करणाऱ्या या गोष्टी.

15.00

Out of stock

SKU: fc369bd9dd88 Category:

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपल्याकडे म्हणतात .पुढे सर्व जगामध्ये जे अजरामर झाले असे स्वामी विवेकानंद लहानपणी कसे होते ?शूर होते की भित्रे ?दयाळू होते की रागीट ? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहतात .पण लहानपणापासूनच काही अतिशय चांगल्या  गुणांचा संचय  त्यांच्यामध्ये होता हे सिद्ध करणाऱ्या या गोष्टी तुमच्या साठी लिहिल्या आहेत,त्या वाचा ,लक्षात ठेवा,आचरणात आणण्याचा प्रयत्न करा,तुमच्या जीवनभर उपयोगी पडतील अशा काही गोष्टी तुम्ही अंगी बाणवल्या तर हे पुस्तक लिहण्याचे सार्थक झाले असे मी समजेन-सौ.सुरेखा महाजन .

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

सौ. सुरेखा महाजन

Publisher

Moraya Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी ”