कुसुमाग्रज म्हणतात,…कवितेचे ऋण कधीही न फिटणारे आणि तरीही मी कविता जगलो नाही वां कवितेसाठी जगलो नाही. पण कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ,नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशाचा संक्षिप्त इतिहास, वर्तमान आणि भविष्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.