पुन्हा मोदीच का?

शीर्षकावरून असे वाटेल की येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ वा अनुषंगाने

180.00
Quick View
Read more
Ganapati Book Cover By Moraya Prakashan

बाप्पा मोरया

मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!

80.00
Quick View
Add to cart

भगिनी निवेदिता

स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीच्या कालात त्यांच्या परमशिष्येचे म्हणजेच भगिनी

25.00
Quick View
Add to cart

भारतीय वीरांच्या शौर्यकथा 

अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेल्या, समृध्दतेचा आणि संपन्नेचा वारसा जपणाऱ्या, विविध

30.00
Quick View
Add to cart

भास्कराचार्य

भारतीय खगोलशास्त्राच्या पाया आर्यभटाने रचला, आणि त्याला कळसाध्याय भास्कराचार्याने रचला .

160.00
Quick View
Add to cart

मन:शांती

हा ग्रंथ जर तुम्ही पूर्णपणे वाचलात ,त्यातील शिकवण तुम्ही काळजीपूर्वक आत्मसात केलीत ,

90.00
Quick View
Read more

मनाच्या श्लोकातून मन:शांती

या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे.

200.00
Quick View
Add to cart

मनोबोध से मन:शांति

इस पुस्तक को “मनोबोध से मन:शांति” यह नाम केवल आकर्षण के हेतु से नहीं दिया गया है।

250.00
Quick View
Add to cart

मला दासबोधीच लाभेल बोध

ग्रंथारंभ लक्षण, परमार्थ स्तवन, नरदेह स्तवन, संत स्तवन, देहांतनिरुपण, लेखन क्रिया निरुपण,

35.00
Quick View
Add to cart

मला भावलेले गुलजार

हे लेखन काय नाही ? हे गुलजारचे चरित्र नाही . ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही .मग हे लेखन आहे तरी काय ? फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता – कथा वाचताना , गीत – गझल ऐकताना , सिनेमा – मालिका बघताना , तुमच्या – माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे – अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .

175.00
Quick View
Add to cart

महायोगी स्वामी विवेकानंद

ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील रवींद्र भट

25.00
Quick View
Add to cart

महाराष्ट्राचा महाजनादेश युती २२०+ की भाजपा १५०+?

आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ताज्या घडामोडींचा परामर्श घेत महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहास उलगडणारे पुस्तक!

150.00
Quick View
Add to cart

मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष

नवरात्रात माता  वैष्णोदेवीवरील हे पुस्तक नक्की वाचा !! जम्मू आणि काश्मीरचे पूर्व राज्यपाल श्री.जगमोहन यांच्या  Reforming  Vaishno Devi and a case for Reformed,Reawakened and Enlightened Hinduism   इंग्रजी ग्रंथाचा भावानुवाद डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे तो मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष या शीर्षकाने . या ग्रंथात राज्यपालांच्या मर्यादेत राहूनही जनोपयोगी कार्य कसे करता येते हे जगमोहन यांनी दाखवून दिले आहे.कतरा पासून वैष्णोदेवी पर्यंतचा परिसर व ते देवस्थान आपल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांनी रम्य आणि देखणे बनविले आहे…त्यासाठीचा संघर्ष आणि त्याचे फळ म्हणजे आज त्या देवस्थानाचा झालेला उत्कर्ष त्यांनी या ग्रंथात मांडला आहे.या शिवाय त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू धर्माची संकल्पना त्यांनी यात ग्रथित केली आहे.आज आपले पंतप्रधान  नरेन्द्र मोदी  प्रमुख देवस्थानांच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर रोलमॉडेल म्हणून वैष्णोदेवी संस्थान नक्कीच असेल.

200.00
Quick View
Add to cart

मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती

मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा, उचललेल्या पावलांचा आढावा घेणारे,मोदी अर्थकारणाचे विश्लेषण

150.00
Quick View
Add to cart

मोदीच का?..

मोदी म्हणजे विकास, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि ठामपणे निर्णय घेणारा नेता, अशा पायऱ्या मोदी चढत गेलेले आहेत.मोदींच का?….याचा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी घेतलेला लेखाजोखा.

120.00
Quick View
Add to cart
Shivaji Maharaj Marathi Book Cover by Moraya Prakashan

युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज

आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय समाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !!

130.00
Quick View
Add to cart

योग एक जीवनशैली

आजच्या वैज्ञानिक युगाने सुविधांबरोबर मानवी जीवनातील समस्याही तितक्याच सुपरफास्

40.00
Quick View
Add to cart
Bookcover Raktlanchan Moraya Prakashan

रक्तलांच्छन

फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने  आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक – प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास  ‘रक्तलांच्छन’ मधे सडेतोडपणे मांडला आहे.

250.00
Quick View
Add to cart

रामायण कथासार

अक्षर आणि अक्षय वाड्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाड्मय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलका ताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली आहे.

200.00
Quick View
Add to cart

राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच

राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्‍हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.

150.00
Quick View
Add to cart