लता मंगेशकर :संगीत लेणे
लतादिदींच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ही ओंजळ आपणास अर्पण करताना आम्हाला अभिमान वाटतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
टिळकांचे जीवन म्हणजे राष्ट्र उभारणीच्या क्रांतिकारक कार्याची प्रखर तेजोगाथा.
विज्ञानयात्री डॉ.जयंत नारळीकर
डॉ. जयंत नारळीकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. बालदोस्तांसाठी त्यांचे स्फूर्तीदायी चरित्र उपलब्ध
विज्ञानमहर्षी रामन
विज्ञानक्षेत्रात त्यांनी मूलगामी संशोधन करणारे,नोबेल पारितोषिक विजेते लोकोत्तर प्रतिभेचे शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांचे हे छोटेखानी चरित्र.
विद्यार्थ्यांचे श्री रामदास
सर्वसमावेशकता हे श्री रामदासांच्या वाङमयाचे खास वैशिष्ट्य आहे.
वेणा पावली पूर्णविराम
मिरज मठाच्या मठपती वेणास्वामी यांच्या कार्याची आणि समर्थ भक्तिची भावस्पर्शी कथा
शुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल
मराठी भावसंगीतातील ‘ शुक्रतारा ‘ असणारे ज्येष्ठ गायक श्री. अरुणजी दाते यांनी आपला ५५ वर्षांचा गायन प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील सांगीतिक पार्श्वभूमी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांचा, साहित्यिकांचा लाभलेला सहवास, आईवडिलांची कलासक्त ,सकारात्मक आणि माणूस जपण्याची शिकवण यासर्वांमुळे ते एक कलाकार व व्यक्ती म्हणून कसे घडत गेले,याचे फार सुंदर चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे.
श्री दासबोध प्रवेश
श्री दासबोध प्रवेशु| करवोनी केला तमोनाशु| सूर्योदयापरी अशेषु| अनंतदासे||
श्री दासायन
श्री अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते ,पण अंधश्रद्ध व भोळेभाबडे नव्हते .समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी सुमारे हजारपानी समर्थ चरित्र तीन खंडात लिहून काढले.हे तीनही खंड अनेक वर्षे उपलब्ध नव्हते. माझे मित्र श्री.दिलीप महाजन या तीनही खंडांचे एकत्रीकरण करून हा अद्भूत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.एका अर्थाने हा ग्रंथ समर्थ संप्रदायाचा ज्ञानकोषच आहे.रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्यामुळे रामायणाप्रमाणे सप्तकांडात्मक असे हे चरित्र आहे.-सुनील चिंचोलकर
श्री संत ज्ञानेश्वर गौरव
डॉ.म.वि.गोखले यांनी केलेले ‘ श्री संत नामदेव कृत श्री ज्ञानेश्वर गौरव’ अर्थात आदि
श्री संत नामदेव
नामदेवांनी आपल्याला प्रयाणाविषयी काही निश्चित योजना मनाशी तयार केली होती.
श्रीमद्भागवत बोधकथामृत
भावगतः भागवतः ।असा भागवत या शब्दाचा एक अर्थ सांगतात. भागवत ग्रंथ भावात प्रविष्ठ आहे.
श्रीसमर्थांचा गाथा
माझी काया आणि वाणी,गेली म्हणाल अंत:करणी,परी मी आहे जगत्जीवनी निरंतर ।।
सद्गुरू आणि सद्शिष्य
फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तू दाखवावी निजसार |तोची गुरू माहेर |अनाथांचे||
समर्थ रामदास और शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज धर्मसंस्थापक राजा थे| यही कारण है हम देखते है कि उन्होने अपने
समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे.
समर्थ समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदास दर्शन
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्नं पडलं.
सरदार वल्लभभाई पटेल
स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !
कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !