१७ व्या शतकात बालविधवांच्या फार मोठ्या समस्या होत्या. त्या काळात समर्थ रामदासांनी अनेक विधवा स्त्रियांना संप्रदायात प्रवेश दिला.त्यातील काहींना मठपती बनवले.हे क्रांतीपर्व सुरु करताना लोकापवाद स्वीकारला. त्यातील वेणास्वामी या मिरज मठाच्या मठपती होत्या. त्या अत्यंत कणखर मनाच्या होत्या. समर्थाच्या सहवासात त्यांचे कसे रुपांतरण घडले याचेह भावपूर्ण दर्शन या कादंबरीत वाचायला मिळेल.एकदा हातात धरलेले पुस्तक पूर्ण वाचूनच हातावेगळे कराल अशी भावस्पर्शी कथा
Rutuja Diwakar –
Amazing book