अणूविज्ञानाच्या क्षेत्रांत भारताने परावलंबी राहता कामा नये अशी भाभांची महत्वाकांक्षा होती. भारतासारख्या प्रचंड देशामध्ये विजेची ऊब, प्रकाश पसरला पाहिजे. ही उर्जा अणू विद्युत निर्मितीमधून होऊ शकेल. करण १२ लाख टन कोळसा इंधन म्हणून वापरून जेवढी वीज हाती येते तेवढी वीज २२ टन किरणोत्सर्गी इंधन वापरून मिळेल या स्वप्नाने डॉ. भाभांना झपाटले होते.
admin –
Amazing book