कुसुमाग्रज म्हणतात,…कवितेचे ऋण कधीही न फिटणारे आणि तरीही मी कविता जगलो नाही वां कवितेसाठी जगलो नाही. पण कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी, संस्कार करणारी अशी हि कविता मुलांसाठीही संजीवक ठरणार आहे. सुप्रसिद्ध बंगाली कवी – रवींद्रनाथ टागोरांचे एक छोटे सुंदर काव्य आहे. ते येथे मुलांसाठी भेट म्हणून देत आहे.<साधना :फुल फळाला विचारते,तू अजून किती दूर आहेस?फळ उत्तरते,मी दूर नाही, मी तुझ्या हृदयात आहे.साधना आणि सिद्धी, प्रयत्न आणि सफलता यात असं एक अतूट नातं आहे.
Rebel –
good
admin –
Amazing Book