देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा |
असं समर्थ रामदास म्हणतात..
सुनीलजींच आराध्यच समर्थ.!!!
समर्थांना मस्तकी धरत त्यांनी जीवनभर अवघा हलकल्लोळ केला आणि म्हणूनच..
असंख्य समर्थ भक्तांनी “समर्थव्रती” ही बिरुदावली त्यांना उस्फुर्तपणे बहाल केली..
समर्थभक्तीने भारलेला हा समर्थांचा आधुनिक काळचा निस्पृह, निरलस, निगर्वी, निर्भय, आणि निडर.. महंत.!!!
समर्थांचा दासबोध जगणारे.. समर्थ संप्रदायाचा चालता बोलता विश्वकोष….
असंख्य समर्थ भक्तांच्या मना मनातून वसलेले हे ‘समर्थव्रती’ घडले कसे?
कसं होतं सुनीलजींच बालपण?
कसा होता त्यांचा मुमुक्षु ते साधक प्रवास?
सज्जनगडावरील त्यांच ‘ तप ‘ आचरण कसं होतं?
कसं होतं त्यांचं प्रापंचिक जीवन?
तपाचरणातून ‘समर्थींचा महंत‘ हे कष्टसाध्य रुपांतरण आणि नंतरच प्रबोधनाच विलक्षण जीवन कार्य कसं होतं?
सुनीलजींची ही प्रेरणादायी जीवन गाथा,
उलगडली आहे त्यांची कन्या डॉ.अपर्णा चिंचोलकर गोस्वामी आणि त्यांचे गुरुबंधू, स्नेही,प्रकाशक श्री दिलीप महाजन यांनी..
Offer
समर्थव्रती सुनील चिंचोलकर
समर्थभक्तीने भारलेला हा समर्थांचा आधुनिक काळचा निस्पृह, निरलस, निगर्वी, निर्भय, आणि निडर.. महंत.!!!
समर्थांचा दासबोध जगणारे.. समर्थ संप्रदायाचा चालता बोलता विश्वकोष….
असंख्य समर्थ भक्तांच्या मना मनातून वसलेले हे ‘समर्थव्रती’ घडले कसे? तपाचरणातून ‘समर्थींचा महंत‘ हे कष्टसाध्य रुपांतरण आणि नंतरच प्रबोधनाच विलक्षण जीवन कार्य कसं होतं?
वाचा सुनीलजींची ही प्रेरणादायी जीवन गाथा !!
Reviews
There are no reviews yet.