Biography

Author Picture

अक्षय जोग

Electronics & Telecommunication engineer

बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत

"स्वा. सावरकर: आक्षेप आणि वास्तव" हे सावरकरांवरील सर्व आक्षेपाचे पुराव्यासह खंडन करणारे पुस्तकं प्रकाशित. दोन वर्षात ११ आवृत्त्या, तसेच इंग्रजी, हिंदी आणि गुजराती मध्ये अनुवादीत.

"स्वा. सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव" हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित; आठवडाभरात तीन आवृत्त्या.

आगामी पुस्तकं: Veer Savarkar- A Social Revolutionary

भोसला सैनिकी शाळा, नाशिकसाठी "डॉ मुंजे आणि शुध्दी" पुस्तिकेचे लेखन

महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा आणि Institute of Leadership & Governance आयोजित पहिल्या स्वा.सावरकर प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी सन्माननीय वक्ता म्हणून निमंत्रित.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान आयोजित हिंदुत्व प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी "सावरकरांचे हिंदुत्व" या विषयासाठी निमंत्रित वक्ता.

मुंबई तरुण भारत सावरकर विशेषांक - २०१८ पासून नियमित अतिथी संपादक.

ICHR आयोजित सावरकर परिषद, रत्नागिरी, २०२१ मध्ये सावरकरांवर शोधनिबंध सादर करण्यासाठी विशेष निमंत्रित.

विवेक समूह निर्मित 'कालजयी सावरकर' मराठी लघुपट - संशोधन सहाय्य.

www.savarkar.org संकेतस्थळामध्ये योगदान.

मुंबई तरुण भारत, सा.विवेक, एकता, Firstpost, NewsBharati, Organiser मध्ये नियमित लेखन.

विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय क्रांतिकारक, १९ व्या शतकातील महाराष्ट्र हे विशेष अभ्यासाचे विषय.

सावरकरांवर भारतभर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्याख्याने

मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्यांवर चर्चेत सहभाग.

"डॉ अरविंद सदाशिव गोडबोले हिंदुत्व लेखन" पुरस्काराने (२०२१) सन्मानित.