क्रांतिवीर भगतसिंह
क्रांतिकारकांमध्ये सूर्याप्रमाणे तळपणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे शहीद भगतसिंग होत. ‘मृत्यूला न भिणारे शूर लोक जगात पुष्कळ आढळतात; नाही असे नाही पण मृत्युच्या जबड्यात उघड्या डोळ्यांनी हसत हसत प्रवेश करणारे वीर ह्यात किती सापडतील? साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे क्रांतीकाराकांविषयीचे हे गौरवद्गार क्रांतिवीर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना तंतोतंत लागू पडतात.
₹20.00
Quick View
चिमणगाणी (संग्रहित बालगीते )
या चिमण्यानो या या या ,अंगणी माझ्या नाचा या ,ही घ्या टाळी वाजवते,हे घ्या गाणे मी म्हणते …
₹60.00
Quick View