मी अलिपूर येथील तुरुंगात असताना स्वामी विवेकानंद यांचे निर्गुण दर्शन मला घडत असे. मला ते साधनेत मार्गदर्शन करीत. – योगी अरविंद ” तुम्हाला भारत जाणून घ्यावयाचा आहे काय ? तर मग स्वामी विवेकानंद यांच्या ग्रंथांचे अनुशीलन करा. त्यांच्यात सारे भावात्मक आणि रचनात्मक आहे. अभावात्मक असे काही नाही.” – रविंद्रनाथ टागोर” भारतमातेबद्दल आपल्या मनात पूर्वीपासून प्रेम होतेच. स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ वाचल्याने हे प्रेम शतपटीने वाढले.” – महात्मा गांधी
Reviews
There are no reviews yet.