Look Inside

चिमणगाणी (संग्रहित बालगीते )

या चिमण्यानो  या या या ,अंगणी माझ्या नाचा या ,ही घ्या टाळी वाजवते,हे घ्या गाणे मी म्हणते …

60.00

SKU: 7ffb49a9c310 Categories: ,

या चिमण्यानो  या या या ,अंगणी माझ्या नाचा या ,ही घ्या टाळी वाजवते,हे घ्या गाणे मी म्हणते ……. बालपण आणि बालपणीची गाणी हा आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा ठेवा असतो . आपल्या आई बाबांनी ,शाळेतल्या बाईंनी  शिकवलेली गाणी आपण आपल्या मुलांनाही  शिकवावीत असं वाटत असतं . पण लहानपणी पाठ असलेल्या त्या गाण्यांचे शब्द मात्र आज आठवत नसतात . म्हणूनच आपल्या मराठीतील ,आपलीच ही चिमणगाणी , आपल्यासाठीच .