कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या वैश्र्वीक महामारीच्या काळात सर्वत्र टाळेबंदी पुकारलेली असताना त्याचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात पडसाद उमटले. त्या अनुषंगाने समाजातील विविध स्तरातील जनतेच्या दैनंदिन जीवनात त्याचे जे तरंग उमटत होते त्यावर भाष्य करणारे ६० लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
Reviews
There are no reviews yet.