सद्गुरू आणि सद्शिष्य यांच्या नात्याने आपला आध्यात्मिक इतिहास भरला आहे. निवृत्तीनाथ-ज्ञानदेव, रामकृष्ण-विवेकानंद, श्रीकृष्ण-अर्जुन, या गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास व कल्याणस्वामी यांची जोडी अशीच लोकप्रिय आहे. त्यांच्या नात्याचे हृदयस्पर्शी दर्शन या कादंबरीत वाचावयास मिळेल. गुरुशिष्य नात्याचे एवढे उत्कृष्ट दर्शन आपल्याला क्वचितच पहावयास मिळेल. त्यांच्या एकनिष्ठेच्या आणि एकात्मतेच्या विविध कथा या कादंबरीत साकार केलेल्या आढळतील
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
समर्थव्रती सुनील चिंचोलकर |