निश्चयाचा महामेरू| बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी||१|| परोपकाराचीया राशी | उदंड घडती जयासी| तयाच्या गुणमहत्वासी | तुळणा कैंची ||२|| नरपती हयपती गजपती | गडपती भूपती जळपती| पुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागी||३|| यशवंत कीर्तीवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |जाणता राजा












Reviews
There are no reviews yet.