Jayant Narlikar Book By Moraya Prakashan
Jayant Narlikar Book By Moraya Prakashan
Look Inside

विज्ञानयात्री डॉ.जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. बालदोस्तांसाठी त्यांचे स्फूर्तीदायी चरित्र उपलब्ध

20.00

SKU: 2ca2e2f5fa31 Categories: , ,

डॉ. जयंत नारळीकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. बालदोस्तांसाठी त्यांचे स्फूर्तीदायी चरित्र उपलब्ध करून देताना मनाला अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या आई वडिलांच्या हृद्य गप्पातून जो अमोल ठेवा मिळाला त्याबद्दल मी त्या दोघांचाही अत्यंत ऋणी आहे. पालकांनी अपार परिश्रम घेऊन एक चमकता हिरा मातृभूमीला बहाल केला आहे. त्या हिऱ्याचे पैलू पाहून बालदोस्तांनी स्फूर्ती घेतली तर मला हे पुस्तक लिहिल्याचे खरे सार्थक झाले असे वाटेल.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

डॉ.विजया वाड

Publisher

Moraya Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विज्ञानयात्री डॉ.जयंत नारळीकर”