Look Inside

चित्ताची एकाग्रता

जेव्हा चित्ताची एकाग्रता साधली जाते तेंव्हाच यशाची खात्री देता येते

70.00

Out of stock

SKU: 5b6db45fdda5 Categories: , ,

जेव्हा चित्ताची एकाग्रता साधली जाते तेंव्हाच यशाची खात्री देता येते कारण त्या वेळी तुम्ही केवळ तुमच्या हिताकरताच सर्व चांगल्या, विधायक विचारांचा वापर करीत असता आणि विनाशक विचारांची मनातून हकालपट्टी करीत असता. म्हणून हितकारक अशाच गोष्टींचा नेहमी विचार करणे आत्यंतिक मोलाचे असते. संकेंद्रित किंवा संहत किंवा एकाग्र विचार तुमच्या जीवनात किती महत्वाची भूमिका पार पाडीत असतात ह्याचा तुम्ही क्षणभर कधी विचार केला आहे का? हा ग्रंथ तुम्हास त्याचे दूरगामी आणि सर्वार्थाने कायम स्वरूपाचे परिणाम दाखवेल.