Look Inside

चिमणगाणी 2 (संग्रहित निसर्ग बालगीते )

चिऊ- काऊ, भूभू आणि माऊ,पाऊस आणि वारा, सूर्यबाप्पा, चंदामामा आणि चांदण्या ,

60.00

SKU: cec9257e1173 Category:

चिऊ- काऊ, भूभू आणि माऊ,पाऊस आणि वारा, सूर्यबाप्पा, चंदामामा आणि चांदण्या ,ढग ,इंद्रधनुष्य,झाडे ,वेली ,फळेफुले अन भाज्या -धान्ये ,फुलपाखरे ,समुद्र आणि मासे,जंगलातील वाघ आणि ससे ,एक न दोन निसर्गाची कित्ती कित्ती सुंदर रूपे ! मुले मोठी होऊ लागतात तसतशी या सर्वांशी मुलांची अनोखी मैत्री होती . आज सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या मुलांनाही अशा समृद्ध निसर्गाची ओळख राहावी म्हणून सर्व पालकवर्ग सातत्याने प्रयत्नशील असतो . मुलांच्या वाढीच्या वयात हे निसर्ग प्रेम टिकून राहावे आणि आज ऱ्हास पावत चाललेल्या निसर्गाचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून हि निसर्ग बालगीते पुन्हा उपलब्ध करून देत आहोत . चल तर आपल्या मुलांना निसर्गाची एकसुंदर सफर घडवून आणूया  चिमणगाणीच्या दुसऱ्या भागातून .

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

सुरेखा दीक्षित

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिमणगाणी 2 (संग्रहित निसर्ग बालगीते )”