आपले सण आणि विज्ञान

मुलांनो आपण वर्षभर निरनिराळे सण व उत्सव साजरे करीत असतो.

20.00

Browse Wishlist
SKU: 78110d456cc8 Categories: ,

मुलांनो आपण वर्षभर निरनिराळे सण व उत्सव साजरे करीत असतो. काळाच्या ओघात या सण उत्सवांना काही प्रमाणात ‘रूढी व परंपरा’ असे स्वरूप प्राप्त झाले. वास्तविक आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून या सर्व सण उत्सवांची मांडणी केली आहे. तो मूळ विचार पुन्हा एकदा समजावून घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. त्यासाठीच या पुस्तकाची योजना केली आहे.