दहा संत चरित्रे

भारतभूमीचे आकाश संतांच्या तारकांनी मांडित झाले आहे.

120.00

Browse Wishlist
SKU: 901a770679fc Categories: , ,

भारतभूमीचे आकाश संतांच्या तारकांनी मांडित झाले आहे. प्रत्येक प्रांतात प्रत्येक काळात संत होऊन गेले आहेत. सारे संत आपापल्या परीने थोर होते. प्रत्येक समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रस्तुत ग्रंथात रामकृष्ण परमहंस, शारदामाता, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, योगी अरविंद, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकराम, संत कबीर आणि संत मीराबाई यांनी जीवनावर श्री. सुनील चिंचोलकर यांनी दिलेल्या प्रवचनांचे संकलन केले आहे. आप्तेष्ट सर्व प्रसंगी भेट देण्यासाठी हा ग्रंथ अमोल ठेवा ठरेल.