औद्योगिकीकरणा बरोबर नवीन संस्कृती उदयाला आली. संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट झाली. आजी-आजोबा नावांचे विद्यापीठ वृद्धाश्रमात गेले. मुलांच्या संवर्धनाची दोरी पाळणाघर चालवणाऱ्यांच्या हाती गेली. अशावेळी शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावेत म्हणन दैनिक लोकमतने सुरु केलेल्या ‘संस्कारांचे मोती’ मालिकेतील या एकशे दहा संस्कार कथा.
Reviews
There are no reviews yet.