कर्तव्यदक्ष मन,बळकट शरीर ,निर्लेप चारित्र्य,फर्डे वक्तृत्व ,रसाळ वाणी, दयाळू अंत:करण आणि प्रचंड आत्मविश्वास ही होती ‘नरेंद्र ‘ ची शैशवातील गुणसंपदा ,स्वकष्टार्जित !नरेंद्र ते विवेकानंद या प्रवासात हीच स्वकष्टार्जित गुणसंपदा कशी कमी आली हे लक्षात घ्या व ‘आपण त्यांच्या समान व्हावे ‘यासाठी प्रयत्न करा.
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
सौ.शुभदा आठवले पाठक |
Publisher |
Moraya Prakashan |