भास्कराचार्य

भारतीय खगोलशास्त्राच्या पाया आर्यभटाने रचला, आणि त्याला कळसाध्याय भास्कराचार्याने रचला .

160.00

SKU: b7006afd2c95 Categories: ,

भारतीय खगोलशास्त्राच्या पाया आर्यभटाने रचला, आणि त्याला कळसाध्याय भास्कराचार्याने रचला . हा गणितचक्रचूडामणी आठशे वर्षापूर्वी निवर्तला . पण गणिताच्या इतिहासात तो अजरामर झाला .आजही त्यांची लीलावती गणितज्ञाना मोहिनी घालते आणि भास्कराचार्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते . कुशाग्र बुद्धिमत्ता ,गणिती विद्वत्ता ,पांडित्य आणि कवित्व अशा सुरेख गुणांचा संगम असे होते त्यांचे व्यक्तित्व . सह्यगिरीच्या कुशीत जन्मलेला हा गणिती भारतीय संस्कृतीचे एक रत्न होते यात शंकाच नाही . सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत ,त्यानिमित्त गणितशिरोमणी भास्कराचार्य यांनी ओळख सर्वाना व्हावी म्हणून ही  पुस्तकरूपी मानवंदना .

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

ISBN

978-81-937187-1-1

Author

प्रा. मोहन आपटे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भास्कराचार्य”