मनाच्या श्लोकातून मन:शांती

या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे.

250.00

Browse Wishlist
SKU: ba0578eae001 Categories: , ,

या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. आत्यंतिक भोगवाद, गळेकापू स्पर्धा, कुटुंब संस्थेची दुर्दशा , व्यसनाधीनता, तरुणांची ध्येयहिनता या सर्व समस्या भस्मासुराप्रमाणे आपली संस्कृती भस्म करीत आहेत. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे. म्हणून आपल्या अशांतीची कारणे, त्यावर समर्थ रामदासांनी मनाच्या श्र्लोकात सुचवलेले उपाय याचे मानसशास्त्राच्या कसोटीवर उतरणारे विवेचन करणारा हा ग्रंथ आपल्या मनाला शांत व ‘समर्थ’ करण्यासाठीच!