पालकनीती 

बदलत्या काळात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेल्या कल्पना झुगारून देण्याच्या संगणक युगात मुलांना समजून घेण्याची पालकनीती ..

150.00

Browse Wishlist

नेहमीच लहान मुलं चुकीचं वागतात आणि कायमच त्यांचे पालक आणि शिक्षक बरोबरच असतात या मुलभूत विचारधारेला छेद देणारी पालकनीती..

बदलत्या काळात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेल्या कल्पना झुगारून देण्याच्या संगणक युगात मुलांना समजून घेण्याची पालकनीती ..

शैक्षणिक स्वायत्ततेचं धोरण राबवताना सरधोपट मार्ग सोडून नवीन मार्ग मनमोकळेपणानं स्वीकारताना मार्गदर्शक ठरणारी पालकनीती..
मुलांना घडवण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शक पालकनीती..