भाऊ तोरसेकर हे अर्धशतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारिता करीत आहेत आणि महाराष्ट्र वा भारतीय राजकारणातील अनेक घडामोडींचे समकालीन अभ्यासक आहेत. त्यांची राजकीय व निवडणूक विषयक भाकिते कुठल्याही अन्य पत्रकारापेक्षाही नेमकी ठरलेली आहेत. म्हणूनच त्यांनी आपला एक स्वतंत्र वाचक चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. त्यातही एकूण पत्रकारितेच्या मुख्यप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारे, अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच कदाचित त्यांच्या राजकीय भाष्य व भाकितांचे वेगळेपण निर्णायक ठरलेले असावे. राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच
राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
Reviews
There are no reviews yet.