Book by Moraya Prakashan
Book by Moraya Prakashan
Look Inside
Offer

राष्ट्रयोगी प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज -चरित्र व कार्यदर्शन

प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.

बनें हम हिंद के योगी धरेंगे ध्यान भारत का |
उठा कर धर्म का झंडा करें उत्थान भारत का |….
हे गीत आपल्या जीवनात तंतोतंत उतरवणारे प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..
आचार्य पं.नथमलशास्त्री त्यांच्यावर रचलेल्या सूक्तात म्हणतात..
‘त्यागी,तपस्वी, कुशलो, मनस्वी, धीरो, विपश्चिद गुरुभक्तिनिष्ठः ।
यः क्रान्तद्रष्टा च राष्ट्रसन्तो गोविंददेवो जयते गिरिश्रीः।।
अशा या प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांची ‘राष्ट्रयोगी’ ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल आणि वाचकांच्या हृदयात तेजोमय नंदादीपाप्रमाणे प्रसन्नपणे अखंड तेवत राहील..

pages

304

ISBN

9789392269370

Author

डॉ.अनिल सहस्रबुद्धे

Publisher

Moraya Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राष्ट्रयोगी प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज -चरित्र व कार्यदर्शन”