Success मंत्रा

superman च्या व्यक्तिरेखेचे मूळच मुळी  पवनपुत्र हनुमान आहे .

50.00

SKU: e1713c84caf6 Categories: ,

superman च्या व्यक्तिरेखेचे मूळच मुळी  पवनपुत्र हनुमान आहे . स्वत: मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भीमरूपी महारुद्राचा आदर्श समोर ठेवला पाहिजे नव्हे अंगात भिनवला पाहिजे . जुनी जळ्मटं,निराशावादी विचार ,पराभव ,चिंता ,काळजी हि अडगळ उडवणारे प्रभंजन प्रत्येक व्यक्तीच्या आत दडले आहे . या वादळाने तुमच्यावर पडलेले राखेचे उडून आतील निखारा धगधगू लागेल , त्यातून अवतरेल  superman !आणि तुमच्या साऱ्या आयुष्याचा कायापालट घडेल !!!

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

श्रीपाद देशमुख

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Success मंत्रा”