Look Inside

अमोल ठेवा : हिंदु सण व संस्कार

(1 customer review)

पुस्तकाच्या “अमोल ठेवा” नावावरूनच पुस्तकाच्या मोलाची कल्पना येते.

70.00

SKU: c0d65b644bd9 Category:

पुस्तकाच्या “अमोल ठेवा” नावावरूनच पुस्तकाच्या मोलाची कल्पना येते.सध्याच्या परीस्थितीत नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे व जागेच्या टंचाईमुळे विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित होत आहे. त्यामुळे धार्मिक कृत्यांची, सणवारांची सविस्तर माहिती नसते. त्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.यांत वार्षिक सण, व्रत वैकल्ये यांची संपूर्ण माहिती दिली आहे.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

सौ. निर्मला वाघ

1 review for अमोल ठेवा : हिंदु सण व संस्कार

  1. Gunjan Marathe

    सर्व धार्मिक व्रतवैकल्ये,परंपरा आणि सणवारांची सविस्तर माहिती करुन देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक !!

Add a review