Look Inside

तुमचे यश तुमच्या हाती

तुमचे यश तुमच्या हाती-“मी आयुष्यात कधीही निराश झालो नाही ” असं म्हणणारा माणूस विरळा!

60.00

Browse Wishlist
SKU: 6389e4886f17 Categories: ,

तुमचे यश तुमच्या हाती-“मी आयुष्यात कधीही निराश झालो नाही ” असं म्हणणारा माणूस विरळा! तुम्ही निमंत्रण द्या किंवा नका देऊ ही निराशा येऊन तुम्हाला भेटूनच जाते,झिडकारित असतानाही ही कधी कधी तर चक्क गळा मिठी सुद्धा मारते.अशा वेळी मन खिन्नतेच्या -निराशेच्या डोहांत पार बुडून जाते.जीवनात रस उरत नाही.पण निराशेच्या या खोल गर्तेतून आपणच आपला मार्ग शोधायचा असतो,उंच झेप घ्यायची असते .थोड्याशा प्रयत्नांनी,मनोनिग्रहानी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून अनेकांना हे साध्य झाले आहे. अशीच काही उदाहरणे लेखिकेने या पुस्तकात दिली आहेत .जी वाचून तुम्हीही खात्रीने म्हणाल ,खरच “तुमचे यश तुमच्या हाती”.