आंतरिक जीवनातील तत्वांसंबंधातून आत्मसूचना आपणास शिकवीत असते. आपल्या अंतरंगात शांत, सामर्थ्य आणि धैर्य यांचा उगम असतो. हे आत्मसूचना आपणास सांगत असते. या आंतरिक कार्यावर जेव्हा व्यक्तीचे प्रभुत्व असते, तेव्हा तिच्यापुढे जे काही असते, ते सर्व काही तिला मिळत असते. थोर व्यक्तींच्या जीवनात हे सत्य दिसून येते असते. धोकादायक परीस्थितसुध्दा हुतात्मे (MARTYRS) शांत असतात. कारण त्यांच्या अंतरंगात दडलेल्या वैभवाच्या किंवा गौरवाच्या दृश्यांवर त्यांची नजर खिळलेली असते. जनतेच्या परस्परविरोधात होत असतानासुद्धा, एकू येणाऱ्या आंतरिक आवाजाचे म्हणणे समजावून घेतल्यामुळे हुतात्मे मोठेमोठी कार्ये यशस्वीपणे पार पडू शकतात.
Reviews
There are no reviews yet.