दासबोधातील ज्ञानयोग

ऐक ज्ञानाचे लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान| पाहावे आपणासी आपण| या नाव ज्ञान||५|६|१||

35.00

SKU: 415607235ad8 Categories: ,

ऐक ज्ञानाचे लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान| पाहावे आपणासी आपण| या नाव ज्ञान||५|६|१|| जेथे दृष्य प्रकृती सारे| पंचभूतिक वोसरे| समूळ व्दैत निवारे| या नाव ज्ञान||५|६|२|| श्रीमद् ग्रंथराज दासबोधामध्ये सुमारे ४० ते ४५ समासात ज्ञानमार्गाचे विवरण आहे. हे समास दासबोधात वेगवेगळ्या दशकात विखुरलेले आहेत. प्रस्तुत ग्रंथात या समासांची एकत्रित चर्चा केली असून पंचीकरण, तत्वझाडा, माया-ब्रम्ह, दृष्यनिरसन, अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय, कर्मेद्रिय, चत्वार देह, शब्दज्ञान, अपरोक्षानुभूती,आत्मनिवेदन, अव्दैतबोध या विविध संकल्पना व्यावहारिक उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

समर्थव्रती सुनील चिंचोलकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दासबोधातील ज्ञानयोग”