या चिमण्यानो या या या ,अंगणी माझ्या नाचा या ,ही घ्या टाळी वाजवते,हे घ्या गाणे मी म्हणते ……. बालपण आणि बालपणीची गाणी हा आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा ठेवा असतो . आपल्या आई बाबांनी ,शाळेतल्या बाईंनी शिकवलेली गाणी आपण आपल्या मुलांनाही शिकवावीत असं वाटत असतं . पण लहानपणी पाठ असलेल्या त्या गाण्यांचे शब्द मात्र आज आठवत नसतात . म्हणूनच आपल्या मराठीतील ,आपलीच ही चिमणगाणी , आपल्यासाठीच .
Reviews
There are no reviews yet.