अवगुण सोडिता जाती |उत्तम गुण अभ्यासिता येती|कुविद्या सांडून सिकती|शाहणे विद्या||मूर्खपणा सोडिता जाते|शहाणपण सिकता येते|कारभार करीता उमगले|श्रीमत दासबोध विवरण मालिकेतील हे पहिले पुस्तक. दासबोधातील दुसऱ्या दशकातील मूर्खलक्षण, पढतमुर्ख लक्षण, उत्तम लक्षण, त्रिगुण विचार या समासांचे विवेचन प्रस्तुत ग्रंथात आहे
Reviews
There are no reviews yet.