दासबोधातील भक्तियोग

देवाच्या सख्यत्वासाठी| पडाव्या जिवलगासी तुटी| सर्व अर्पाचे सेवती| प्राण तोही वेचावा||

50.00

Browse Wishlist
SKU: 983fa2e035bd Categories: ,

देवाच्या सख्यत्वासाठी| पडाव्या जिवलगासी तुटी| सर्व अर्पाचे सेवती| प्राण तोही वेचावा|| आहे तितुके देवाचे| ऐसे वर्तन निश्चयाचे| मूळ तुटे उव्देगाचे| येणे रीती|| दासबोध. श्रीमद दासबोध वितरण मालिकेतील हे दुसरे पुस्तक. दासबोधातील चौथ्या दशकातील श्रवण, कीर्तन, वर्तणे, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन आणि विवेचन प्रस्तुत ग्रंथात असून साधकांसाठी हे विवेचन मार्गदर्शक ठरेल.