Look Inside

समर्थ रामदासांचे व्यवस्थापन

समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे.

30.00

Browse Wishlist
SKU: 16762c45d29b Categories: , ,

समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे. सोलापूरचे प्राचार्य रमेश देशपांडे यांचेही मराठीत समर्थांच्या व्यवस्थापनावर पुस्तक आहे. सध्या समर्थांच्या व्यवस्थापनाची जगभर चर्चा सुरु आहे. मात्र या पुस्तकात  समर्थांचे व्यवहारचातुर्य सिद्ध करायचे नाही तर व्यवस्थापन हि संकल्पना फार प्राचीन काळापासून भारतात विकसित झाली असून खरे व्यवस्थापन मानव जातीच्या कल्याणाचा विचार करते दुर्दैवाने पश्चिमेचे व्यवस्थापन मानव जातीचे शोषण करणारे आहे. भारतीय उद्योग समूहात रामायण, महाभारत आणि दासबोध यातील व्यवस्थापनाची सूत्रे अमलात आणली गेली तर भारताला सुखी आणि संपन्न व्हायला वेळ लागणार नाही. ओद्योगिक क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावे अशी मनापासून इच्छा आहे. औद्योगिक अशांती दूर होण्यास हे पुस्तक निश्चित मदत करेल.