Offer

भारतीय अर्थकारण

२०३० साली भारतीय अर्थकारणाचे चित्र कसे असेल? कोणत्या गोष्टीमुळे मोठे बदल घडतील? आत्मनिर्भर भारत अभियान २.० या उद्दिष्ट प्राप्तीसाठी गेल्या काही वर्षात,विशेषत: गेल्या १० वर्षात घेतलेल्या काही पारंपारिक तसेच अपारंपारिकही निर्णयांची चर्चा करणारे पुस्तक !!

225.00 200.00

Ends in
Saving 11% Value 225.00 You Save 25.00

२०३० साली भारतीय अर्थकारणाचे चित्र कसे असेल याचे वर्णन करायचे असेल तर आजमितीला असणारे अर्थकारण आणि येत्या काही वर्षात अवलंबले जाणारे धोरण लक्षात घ्यावे लागेल. कारण आर्थिक धोरणांचा परिणाम जाणवायला काही काळ जावा लागतो.सेवा क्षेत्राचे प्राबल्य,बँकिंग, विमा व्यवस्था,वाहतूक आणि वितरण, ग्रीन एनर्जी, पर्यटन,विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञान अशा काही महत्वाच्या गोष्टीमुळे मोठे बदल घडतील आणि आत्मनिर्भर भारत अभियान २.० अश्या स्वरुपात दिसू लागेल.या उद्दिष्ट प्राप्तीसाठी गेल्या काही वर्षात, विशेषत: गेल्या १० वर्षात घेतलेल्या काही पारंपारिक तसेच अपारंपारिकही निर्णयांची चर्चा करणारे “भारतीय अर्थकारण” हे पुस्तक !!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय अर्थकारण”