शेअर-ललित

शेअर आणि ललित यांची सांगड घालणारे, खुसखुशीत, खुमासदार शब्दात शेअर बाजाराविषयी थोडक्यात माहिती देणारे अर्थतज्ञ श्री.चंद्रशेखर टिळक यांचे “शेअर ललित ” हे 27 वे नविन पुस्तक.

160.00

Categories: ,

अत्यावश्यक असले तरी अर्थकारण अतार्किक वाटते आणि गुंतवणूक क्षेत्र अनाकलनीय.
निदान या दोन गोष्टी अगदी अरसिक वाटतात.
तरीही या दोन गोष्टींची सांगड नाटक, सिनेमा, पुस्तक , क्रिकेट, कविता यांच्याशी घालणारे..

अव्वल आणि अवली पुस्तक म्हणजे….” शेअर – ललित “

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शेअर-ललित”