मेंदू आणि मन, बुद्धी आणि भावना ही तशी स्वतंत्र , स्वयंभू स्थाने आहेत.

एकमेकांशी त्यांचे नाते ” तुझं माझं जमेना , तुझ्यावाचून सरेना ” असे असते का हा सनातन प्रश्न आहे.

मला फार वाटते की या प्रश्नाचे उत्तर जेंव्हा सकारात्मक असते आणि या गोष्टी जेंव्हा एकमेकांच्या संपर्क क्षेत्रात असतात

तेंव्हां जे शब्द – बद्ध होते तेंव्हा जे जन्माला येते, त्याला म्हणतात ….

” शब्द शेखरी “

Pages

ISBN

9789392269097

Edition

2

Author

चन्द्रशेखर टिळक

Publisher

Moraya Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शब्द शेखरी”

You may also like…