स्नेहज्योत

कळत्या – घडत्या वयातले
अनेक क्षण ज्योत बनून राहतात .
अशा क्षणांना अर्पण केलेले हे पुस्तक !

कधी व्यक्त , कधी अव्यक्त
कधी धूसर, कधी ठळक
कधी प्रत्यक्ष , कधी अप्रत्यक्ष
कधी स्मरणातले
कधी विस्मरणातले
असे नंदादीप
असे दीपस्तंभ
कण
क्षण
स्नेहज्योत असतात

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्नेहज्योत”